Vaidic Sanskar-vastu tadnya,Vastu compliant Home,Vastu compliant Office,vastu consultant,interior vastu way,vastu compliant property,vastu energies,vastu shastra training,ENERGY BASE BRANDING

Grah Dhoop

The Grah Dhoop sticks are made from natural, sustainable planet sources.

Dikpal

Dikpal means a Protector of Direction.


Vaastu Nikshep Manjusha

Indian tradition deals in detail with Vaastu Shanti, a process of energization.

Auspiwatch

This is not just the watch, it is almost the map of the planet movement everyday

Orgone Energy Products

Dr. Wilhel Reich, M. D. of USA is just one of them who named it as 'orgone energy'.

Vaastu Consultancy

Our services include Vaastu Consultancy for Residential, Commercial, Industrial, Residential cum Commercial

Vaastu Solutions

Vastu-compliant-Office
Energy Based Branding

Are you looking out for strategic and scientific solutions for the growth of your business? 'Energy Based Branding' is the answer. Experience to Believe it!

Home >> About us >> Chronological Biodata>>Dainic Vartahar 15 Feb 2006

Dainic Vartahar 15 Feb 2006

वेळेसहित शुभवेळहि दर्शिवणारे ऑस्पिवाच

ज्याने वेळ जिंकली त्याने जग जिंकले असे म्हणतात. म्हणून की काय मुहूर्ताला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. येणारी वेळ चांगली की वाईट हे आजवर ती टळल्यावरच सर्वसामान्यांना कळायचे. नशिबाचे भोग म्हणून आपण जर तरची गणिते मांडायचो. वेळेला दोष देऊन ‘वेळ’ मारून न्यायचो कारण क्षणाक्षणाला शुभवेळ पहायला इथे आहे कुणाला वेळ. पण ऑस्पिवॉचने आपल्याला शुभवेळ साधण्याचा निवांतपणा मिळवून दिला आहे. होय,वैदिक संस्कार आर्किटेटॉनिक्स इं. प्रायव्हेट लिमिटेडने संशोधित केलेल्या या हायटेक घडयाळात अवघे पंचांग सामाविण्यात आले आहे. शुभवेळ व्यक्तिसापेक्ष दाखविण्याची यंत्रणा या घडयाळात असून आता शुभवेळेसाठी पंचांग धुंडळायची गरजच भासणार नाही, असा दावा या घडयाळाचे संशोधक आर्किटेक्ट संजय महाशब्दे यांनी केला आहे. महाशब्दे हे बी. आर्किटेक्स असून वास्तुशास्त्र आणि ग्रह ज्योतिष्याचे गाढे अभ्यासक आहेत. या ऑस्पिवॉचचे पेटंटही त्यांनी मिळविले आहे. घडयाळाच्या निर्मितीतील हा जगातील पहीलाच प्रयन्त असून या उत्पादनाला तूफान मागणी आहे.

उर्जामय स्वयंपाकघर
इंडियन इस्टिटयूट ऑफ वास्तू सायन्सचे संस्थापक सदस्य असणाऱ्या महाशब्दे यांनी ऊर्जामय स्वयंपाकघराचा नवा आविष्कार केला आहे. दिशा, व्यक्ति, ग्रह, तारे आणि या भोवती असणाऱ्या ऊर्जेची स्पंदने टिपून ऊर्जामय स्वयंपाकघर सिद्ध करण्यासाठी वास्तुशास्त्रावर आधरित ‘मॉडयुलर किचन’ सामान्यांना परवडेल अशा किमतीत त्यांना उपलब्ध करून दिले आहे. शिजणारे अन्न केवळ चवदार असून चालत नाही तर ते आरोग्यदायीही हवे. तसेच ते ऊर्जा श्रीमंतही हवे. यासाठीच त्यांनी अधिकाधिक धातूंचा वापर करून हे मॉडयुलर किचन तयार केले आहे. संजय महाशब्दे यानां १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान शोकेस ०६ खखखऊ तर्फे आयोजित नेहरू सेंटर, वरळी यथील प्रदर्शनात भेटता येईल. येथे वास्तुशास्त्रासंबंधी ते विनामूल्य मार्गदर्शन करणार आहेत.

Disclaimer | Sitemap

© Copyright 2010, Vaidic Sanskar Architectonics (I) Pvt. Ltd., All Rights Reserved.