Vaidic Sanskar-vastu tadnya,Vastu compliant Home,Vastu compliant Office,vastu consultant,interior vastu way,vastu compliant property,vastu energies,vastu shastra training,ENERGY BASE BRANDING

Grah Dhoop

The Grah Dhoop sticks are made from natural, sustainable planet sources.

Dikpal

Dikpal means a Protector of Direction.


Vaastu Nikshep Manjusha

Indian tradition deals in detail with Vaastu Shanti, a process of energization.

Auspiwatch

This is not just the watch, it is almost the map of the planet movement everyday

Orgone Energy Products

Dr. Wilhel Reich, M. D. of USA is just one of them who named it as 'orgone energy'.

Vaastu Consultancy

Our services include Vaastu Consultancy for Residential, Commercial, Industrial, Residential cum Commercial

Vaastu Solutions

Vastu-compliant-Office
Energy Based Branding

Are you looking out for strategic and scientific solutions for the growth of your business? 'Energy Based Branding' is the answer. Experience to Believe it!

Home >> About us >> Chronological Biodata >> Lokmat 24 Aug 2008

Lokmat 24 Aug 2008

भारतीय सौर कालगणनेचा वापर व्यव्हारातही करण्याची गरज

पंचांग ही विस्तृत संकल्पना आहे . भारतीय सौर कालगणनेचा वापर व्यव्हारातही करण्याची गरज आहे. राष्ट्रीय कालगणनेची महिती  जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी पंचांगाचे सॉफ्टवेअर तयार केल्याचे पुणे येथील वास्तुविशारद संजय महाशब्दे यांनी प. सा. नाटयगृह येथे आयोजित व्याख्यानात सांगितले. 

संस्कृतीवैभव आणि कुसुमाग्रज वाचनालय यांच्या वतीने आयोजित स्व. रामनाथशेठ चांडक स्मृती व्याख्यानमालेत ‘वैदिक संस्कार ते पंचांगाचे सॉफ्टवेअर’ या विषयावरील व्याख्यानात महाशब्दे यांनी सांगीतले, ऋषीमुनींनी कालगणनेविषयी मांडलेल्या सिद्धांताकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. जगभर ग्रेगोरियन कॅलेंडर पद्धत वापरली जाते. विज्ञानाचा आधार घेत पोप ग्रेगोरियनने कालगणना तयार केली. या कालगणनेच्या पद्धतीत अनेक त्रुटी आहेत. १९५७ मध्ये भारत सरकारने शकसंव्त्सरला कायद्याने मान्यता दिली आहे. मेघनाथ सहा यांनी कालगणनेच्या पद्धतीत सुधारणेचे मोठे कार्य केले आहे. राष्ट्रपतीही भारतीय सौर कालगणनेचा वापर करतात. सुक्ष्म कालगणना करणारी व्यवस्था भारतीयांकडे आहे. दुर्दैवाने भारतातच पंचांगाची हेटाळणी केली जाते. केवळ धार्मिक कामासाठीच आपण पंचांग वापरतो. पंचांगाचा वापर केवळ शेतीसाठीच नसून आयुर्वेद, वास्तुशास्त्रातही त्याचा अभ्यास उपयुक्त ठरत असल्याचे महाशब्दे यांनी सांगीतले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष नंदन दिक्षित यांनी, तर सुत्रसंचालन अमिता आपटे हिने केले. जगदिश कुलकर्णी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी रमेश काळे, राधाकिसन चांडक, अरविंद पाठक, पी. एस. कुलकर्णी उपस्थित होते .

Disclaimer | Sitemap

© Copyright 2010, Vaidic Sanskar Architectonics (I) Pvt. Ltd., All Rights Reserved.