Vaidic Sanskar-vastu tadnya,Vastu compliant Home,Vastu compliant Office,vastu consultant,interior vastu way,vastu compliant property,vastu energies,vastu shastra training,ENERGY BASE BRANDING

Grah Dhoop

The Grah Dhoop sticks are made from natural, sustainable planet sources.

Dikpal

Dikpal means a Protector of Direction.


Vaastu Nikshep Manjusha

Indian tradition deals in detail with Vaastu Shanti, a process of energization.

Auspiwatch

This is not just the watch, it is almost the map of the planet movement everyday

Orgone Energy Products

Dr. Wilhel Reich, M. D. of USA is just one of them who named it as 'orgone energy'.

Vaastu Consultancy

Our services include Vaastu Consultancy for Residential, Commercial, Industrial, Residential cum Commercial

Vaastu Solutions

Vastu-compliant-Office
Energy Based Branding

Are you looking out for strategic and scientific solutions for the growth of your business? 'Energy Based Branding' is the answer. Experience to Believe it!

Home >> About us >> Chronological Biodata>>Loksatta Nasik 26 Aug 2008

Loksatta Nasik 26 Aug 2008

संस्कृती वैभव तर्फे आजपासून चांडक व्याख्यानमाला

संस्कृती वैभव आणि सावरकरनगर येथील संस्थेच्या कुसुमाग्रज वाचनालयातर्फे आयोजित रामनाथशेठ चांडक व्याख्यानमालेचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा अभिनेत्री डॉ. मानसी मागीकर यांच्या हस्ते परशुराम साईखेडकर नाटयगृहात होणार आहे.

उदघाटनानंतर मानसी मागीकर यांचा ‘अवकाशातील अवकाश’ हा घर या संकल्पनेवर आधारीत कार्यक्रम होईल. दुस-या दिवशी पुण्याचे वास्तुविशारद संजय महाशब्दे यांचे ‘वैदिक संस्कार ते पंचांगाचे सॉफ्टवेअर’ या विषयावर व्याख्यान होईल. २८ ऑगस्ट रोजी ‘उद्योगसाधना - नवी वाटचाल’ या विषयावर डॉ. प्रदीप वाघ यांची प्रकत मुलाखत होईल. व्याख्यानमालेस प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास कुमोद, लोकमतचे महाव्यवस्थापक बी. बी.

चांडक हे प्रमुक पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. व्याख्यानमालेच्या संपूर्ण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नंदन दिक्षित, जनसंपर्क प्रमुख डॉ. अरविंद पाठक यांनी केले आहे. रामनाथशेठ यांचे मूळ गाव सिन्नर येथेही गेल्या वर्षापासून ही व्याख्यानमाला सुरू करण्यात आली असून डॉ. मानसी मागीकर यांच्ये २७ ऑगस्ट तर संजय महाशब्दे यांचे २८ ऑगस्ट रोजी व्याख्यान होईल. सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या डॉ. राजेगावकर सभागृहात सायंकाळी साडेसहाला होणार असल्याची माहिती राधाकिसन चांडक आणि संयोजक राजेंद्र देशपांडे यांनी दिली.

Disclaimer | Sitemap

© Copyright 2010, Vaidic Sanskar Architectonics (I) Pvt. Ltd., All Rights Reserved.