Vaidic Sanskar-vastu tadnya,Vastu compliant Home,Vastu compliant Office,vastu consultant,interior vastu way,vastu compliant property,vastu energies,vastu shastra training,ENERGY BASE BRANDING

Grah Dhoop

The Grah Dhoop sticks are made from natural, sustainable planet sources.

Dikpal

Dikpal means a Protector of Direction.


Vaastu Nikshep Manjusha

Indian tradition deals in detail with Vaastu Shanti, a process of energization.

Auspiwatch

This is not just the watch, it is almost the map of the planet movement everyday

Orgone Energy Products

Dr. Wilhel Reich, M. D. of USA is just one of them who named it as 'orgone energy'.

Vaastu Consultancy

Our services include Vaastu Consultancy for Residential, Commercial, Industrial, Residential cum Commercial

Vaastu Solutions

Vastu-compliant-Office
Energy Based Branding

Are you looking out for strategic and scientific solutions for the growth of your business? 'Energy Based Branding' is the answer. Experience to Believe it!

Home >> About us >> Chronological Biodata>>Sakal Nasik 28 Aug 2008

Sakal Nasik 28 Aug 2008

प्राचिन वैभवशाली परंपरांचा विसर

महाशब्दे भारतीय सौर कालगणना हीच शास्त्रशुद्ध पद्धत संस्कृतीचे वैभव प्रत्येकाच्या मनात जागले तर देशात क्रांती घडून येऊ शकते; परंतु अलीकडे संस्कार आणि प्राचीन वैभवशाली परंपरांचा आपल्याला विसर पडत चालल्याची खंत पुणे येथील वास्तुविशारद संजय महाशब्दे यांनी आज येथे व्यक्त केली. संस्कृतीवैभव आणि सावकरनगर येथील कुसुमाग्रज वाचनालयातर्फे परशुराम साईखेडकर नाटयागृहात आयोजित रामनाथशेठ चांडक स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ‘वैदिक संस्कार व पंचांगाचे सॉफ्टवेअर’ या विषयावर ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी रमेश काळे प्रमुख पाहुणे होते. उद्योजक राधाकिसन चांडक आदी उपस्थित होते. महाशब्दे म्हणाले, की ग्रंथसंपदा, रामायण, महाभारत, गीता, वेद-पुराण, किल्ले, वाडे, ऋषी-मुनींनी विविध रूपात प्रकट केलेले आचार, विचार ही आपली वैभवशाली संस्कृती होय. युरोपात औद्योगिक क्रांती खूप वर्षापूर्वी घडली. त्या आगेदरही आपल्या ऋषी-मुनींनी महान विचारधन आपल्याला संस्कृती रूपाने आपल्याला दिले. साडेतीनशे वर्षापूर्वी ग्रेगरी पोप यांनी ग्रेगरियन नावाची कालगणना आणली. त्याआगोदर ज्युलियन नावाची कालगणना होती. त्यात नंतर बदल करून पुढे आजतागायत ग्रेगरियन कालगणना सुरू आहे. या सर्व कालगणनेत भारतीय सौर कालगणना हीच शास्त्रशुद्ध पद्धत आहे. संस्थेचे अध्यक्ष नंदन दिक्षित यांनी प्रास्तविक केले. जगदीश कुलकर्णी यांनी स्वागत केले.

Disclaimer | Sitemap

© Copyright 2010, Vaidic Sanskar Architectonics (I) Pvt. Ltd., All Rights Reserved.